ठाणे : नवी मुंबईतील पाम बीच रोड प्रकल्पाच्या प्रलंबित झालेल्या घणसोली ते ऐरोली या भागाला अखेर मंजुरी देण्यात आली असून, या प्रकल्पासाठी निविदाही मागवण्यात आल्या आहेत. सुमारे येत्या अडीच वर्षांत हा रस्ता पूर्णपणे तयार होणार आहे. हा रस्ता ऐरोली-मुलुंड खाडी पुलाला जोडणार आहे आणि वाहन चालकांनाही पर्यायी मार्ग उपलब्ध...