अंबरनाथ: बदलापूर रेल्वे स्थानकाबाहेर यार्डात उभ्या असलेल्या एक्स्प्रेस गाडीच्या डब्याला भीषण आग लागून डबा जळून खाक झाल्याची घटना बदलापूरमध्ये मध्यरात्री घडली. सुदैवाने जीवितहानी टळली आहे. बदलापूर रेल्वे स्थानक परिसरात यार्डात साईडिंगला उभ्या असलेल्या एका एक्सप्रेस गाडीच्या डब्याला शुक्रवारी (1) मार्च रोजी एक वाजताच्या दरम्यान एक्सप्रेसगाडीच्या डब्याला आग लागली. एक्स्प्रेस...
Tag: accident
कल्याण: कल्याण जवळच्या मोहने येथील उल्हास नदीमध्ये मासळी पकडण्यासाठी जाळे टाकत असताना मध्यरात्रीच्या सुमारास बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत एक युवक पोहता येत नसल्याने बुडाल्याची घटना घडली आहे. यापैकी चार...