ठाणे: सर्वंकष स्वच्छता मोहिम आज ठाणे महापालिकेच्या उथळसर प्रभागसमिती कार्यक्षेत्रात राबविण्यात आली. या मोहिमेत रस्तेसफाईबरोबर या परिसरात असलेल्या नाल्यांमधील गाळ काढण्यात आला. नालेसफाई ही फक्त पावसाळ्यापूर्वी न करता आतापासूनच नियमित नाल्यातील गाळ काढल्यास पावसाळ्याअगोदर बहुतांश नालेसफाई होईल असा विश्वास आयुक्त अभिजीत बांगर यांनी यावेळी व्यक्त केला. उथळसर प्रभाग समितीअंतर्गत...