क्रीडा
आर्यराज निकमच्या हॅटट्रिकने दिली ४८व्या ठाणेवैभव आंतर ऑफिस क्रिकेट स्पर्धेला धमाकेदार सुरुवात
आर्यराज निकमच्या अविस्मरणीय हॅटट्रिकने ४८व्या ठाणेवैभव आंतर ऑफिस क्रिकेट स्पर्धेची धमाकेदार सुरुवात झाली. निकमने एकूण सहा गडी बाद केले आणि त्याच्या कमालीच्या कामगिरीमुळे मुंबई पोलिसांनी मंगळवारी सेंट्रल मैदानावर महिंद्रा लॉजिस्टिकवर १५८ धावांनी मोठा विजय मिळवला. या ३५ षटकांच्या सामन्यात, प्रथम फलंदाजी करताना, मुंबई पोलिसांनी रोहित पोळच्या (४० चेंडूत ५८...