सेंट जोसेफ्स हायस्कूल डोंबिवलीने हॅरिस शिल्डमध्ये सलग दुसरा विजय नोंदवला आहे. पहिल्या फेरीत सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूलचा पराभव केल्यानंतर, सेंट जोसेफ्स हायस्कूल डोंबिवलीने हॅरिस शिल्डच्या दुसऱ्या फेरीत बालमोहन विद्या मंदिर दादर (इंग्रजी माध्यम) संघाचा १० गडी राखून पराभव केला. क्रॉस मैदानावर प्रथम गोलंदाजी करताना सेंट जोसेफ्स हायस्कूलने बालमोहन विद्या...