क्रीडा २ ऱ्या MCA वूमेन्स क्रिकेट लीगमध्ये वैभवी राजाने झळकावले शतक Posted on January 18, 2024January 18, 2024 वैभवी राजाचे धडाकेबाज शतक व्यर्थ गेले कारण बुधवारी माटुंगा जिमखाना येथे खेळल्या गेलेल्या २ ऱ्या MCA वूमेन्स क्रिकेट लीगच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात माटुंगा जिमखाना MIG क्रिकेट क्लबकडून १२ धावांनी...