अभिजित गुरव यांना राज्य शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार

जीवनदीप शैक्षणिक संस्था संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खर्डीचा माजी विद्यार्थी अभिजीत गुरव यास २०१९-२० या वर्षासाठी महाराष्ट्र शासनाचा क्रिडा क्षेत्रातील सर्वोच्च शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला.अभिजीत गुरव यांच्या या उत्तुंग यशाबद्दल जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे, प्रशांत घोडविंदे, अनिल घोडविंदे (सदस्य, स्था.व समिती), प्रा.कैलास कळकटे ( प्र.प्राचार्य), क्रिडा प्रशिक्षक प्रा.नवनाथ गायकर यांसह प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.