post-image
जिल्हा ठाणे ठाणे

राज्य ॲथलेटिक्स स्पर्धेत ठाणे जिल्ह्याची सुवर्ण कामगिरी

सात सुवर्णपदकांसह दोन रौप्य आणि एक कांस्य ठाणे : नुकत्याच झालेल्या ७४ व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गटाच्या ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या धावपटूंनी स्पृहणीय यश संपादन केले...
post-image
जिल्हा ठाणे ठाणे देश-विदेश

बोगस पथविक्रेत्यांवर कठोर कारवाई करा

`पीएम स्वनिधी योजने’च्या बैठकीत खासदार नरेश म्हस्के यांच्या सूचना नवी दिल्ली: भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाने प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर्स आत्मनिर्भर निधी योजना सुरू केली आहे. ठाणे लोकसभा क्षेत्र...
post-image
जिल्हा ठाणे ठाणे

रवींद्र फाटक यांचा बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा

‘मविआ’चे अभिजित पवार यांची माघार ठाणे: ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने पुन्हा एकदा ठाणे शिवसेनेचे असल्याचे सिद्ध केले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित...
post-image
जिल्हा ठाणे ठाणे

भाजपच्या चार माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

कल्याण: डोंबिवलीत राजकीय घडामोडींना वेग आला असून भाजपच्या चार माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत डोंबिवली पिंपळेश्वर मंदिर परिसरात हा पक्षप्रवेश सोहळा पार...
post-image
जिल्हा ठाणे ठाणे

फरार दहशतवादी आरोपी हुजैफा दिल्ली स्पेशल सेलच्या जाळ्यात

भाईंदर: मीरा-भाईंदर परिसरात लपून बसलेला फरार दहशतवादी आरोपी हुजैफाला दिल्ली स्पेशल सेलने मोठ्या कारवाईत अटक केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या ऑपरेशनमुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली असून,...
post-image
जिल्हा ठाणे ठाणे

भिवंडीत १,४३९ धोकादायक इमारतींमध्ये ६०४१ कुटुंबे

भिवंडी: सध्या भिवंडी शहरात १,४३९ धोकादायक इमारती असून, त्यापैकी २८९ इमारती ‘अत्यंत धोकादायक’ म्हणून वर्गीकृत करण्यात आल्या आहेत. ६,०४१ कुटुंबांमधील सुमारे ३०,००० हून अधिक लोक या इमारतींमध्ये मृत्यूची टांगती...