ठाणे महापालिकेच्या ४२ कर्मचाऱ्यांना पदोन्नती ठाणे : ठाणे महापालिकेच्या ४२ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली असून पदोन्नती देण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये दोन सहयोगी प्राध्यापक,२१ फिल्डवर्कर, चार उपकार्यालयीन अधीक्षक, चार कनिष्ठ अभियंता, एक सहाय्यक मोटार मॅकॅनिक, आणि १० वरिष्ठ लिपिकांचा समावेश आहे. फायलेरिया विभागातील २१ फिल्डवर्करला सुपेरीयर पदावर पदोन्नती देण्यात आली आहे....
भिवंडी : तब्बल ७० वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाला मंजुरी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या वतीने केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आभार मानले...
कल्याण : डोंबिवलीची जलपरी म्हणून नावलौकिक मिळवलेली सुखजित कौर हिने सलग 14 तास पोहण्याचा विक्रम आपल्या नावावर कोरला. 15 ऑगस्ट 2014 रोजी स्मिता काटवे यांनी तयार केलेला 12 तासांचा...
जागतिकीकरण आणि जोडीला झालेली माहिती तंत्रज्ञानाची चक्रावून सोडणारी प्रगती यामुळे मानवाच्या जाणिवांना व्यक्त होणे सुलभ झाले आहे. साध्या मोबाईलपासून उपग्रहांच्या मदतीने सारे विश्व हाताच्या पंज्यात मावू लागले आहे. अशा...
* 18 मार्चपर्यंत अलर्ट जारी * ठाणे-पालघरमध्ये हलका-मध्यम पाऊस मुंबई : राज्यात पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाकडून आजपासून म्हणजे 14...
भाईंदर: वसई-विरार महापालिकेचा सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प मंगळवारी प्रशासक तथा पालिका आयुक्त यांच्याकडून सादर करण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेने या वर्षी ४३३ कोटी रुपयां ची भरीव वाढ करत २७८०.८१...