जिल्हा मुंबई

मविआचा लोकसभेसाठी १६-१६-१६ चा फॉर्म्युला?

मुंबई: लोकसभा निवडणुका आता अवघ्या एका वर्षाच्या अंतरावर आहेत. सर्व पक्षांनी यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाराष्ट्रातील पक्षही निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडीच्या बैठका सुरू झाल्या आहेत. या बैठकांमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचं बोललं जात आहे. महाविकास आघाडीच्या सातत्याने बैठका होत...
जिल्हा ठाणे

४२ किलो गांजासह तिघांना अटक

भाईंदर: काशिमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम यांना काही इसम गांजा घेऊन काशिमिरा पोलीस ठाणे हद्दीत विक्री करण्याकरीता येणार असल्याची गुप्त बातमी मिळाली. त्यांनी पो. निरीक्षक कुमारगौरव...
जिल्हा ठाणे

रेती उत्खननामुळे रेल्वे मार्गाला धोका

पालिका आयुक्तांच्या महसूल विभागाला सूचना ठाणे: रेती उत्खननामुळे रेल्वे मार्गाला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे याकडे लक्ष देण्याची सूचना महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी महसूल विभागाला केली आहे. विशेष...
जिल्हा ठाणे

जिल्हा परिषदेतील ७२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

ठाणे : ग्रामविकास विभागाच्या निर्णयानुसार ठाणे जिल्हा परिषदेच्या १४ विभागातील ७२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. ही प्रक्रिया ठाण्याच्या खारकर आळी येथील एन. के. टी. सभागृहात पार पडली. कर्मचाऱ्यांची बदली...
जिल्हा ठाणे

वीजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने दोन घरे पेटली

दाम्पत्यासह दोन चिमुकले भाजले ठाणे : छतावरून गेलेल्या टाटा पॉवरच्या केबलचा स्पर्श होऊन चाळीतल्या दोन घरांना आग लागल्याची घटना मुंब्रा येथील शिवाजी नगरातील झगडे चाळ येथे सोमवारी दुपारी 1...
जिल्हा ठाणे

अर्जुना रणतुंगा प्रथमच ठाण्यात येणार

ठाणे: सन १९९६ चे वर्ल्डकप विजेते श्रीलंकेचे माजी कर्णधार अर्जुना रणतुंगा हे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विनंतीवरून ओवळा-माजिवडा मतदारसंघातील विविध विकास प्रकल्पांची व क्रिकेटच्या मैदानांची पाहणी करण्याकरिता मंगळवार २३...