मुख्यमंत्री सन्माननीय श्री एकनाथजी शिंदे यांच्या जन्मदिनानिमित्त हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख व प्रवक्ते नरेशजी म्हस्के यांच्या सहकार्याने ठाण्यातील शिवसेना नौपाडा विभाग प्रमुख किरण नाकती यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने संपूर्ण नौपाडा विभागात CM TO CM अभियान.विभागातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते...