पाचवेळा विश्वचषक विजेता ऑस्ट्रेलिया याने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. हे अगदी अपेक्षित होते परंतु भारत आणि दक्षिण आफ्रिकेकडून पहिल्या दोन सामन्यात पराभूत झाल्या नंतर ऑस्ट्रेलिया संघाच्या आणि वैयक्तिक खेळाडूंभोवती अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. तेव्हापासून त्यांनी जोरदार संघर्ष केला आणि दमदार ‘कमबॅक’ केला. त्यांच्या मागील सामन्यामध्ये ग्लेन मॅक्सवेलने...
क्रीडा
जेव्हा ऑस्ट्रेलिया अफगाणिस्तान विरुद्ध ९१/७ वर झुंजत होता, तेव्हा विश्वचषकातील सर्वात मोठा ‘अपसेट’ होणे जवळजवळ अपरिहार्य होते. पाचवेळच्या विश्वविजेत्या संघाला आणखी २०१ धावांची गरज होती आणि त्यांच्या फक्त तीन...
हॅरिस शिल्डच्या तिसऱ्या फेरीत डीजी खेतान इंटरनॅशनल हायस्कूलने सेंट जोसेफ्स हायस्कूल डोंबिवलीविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सेंट जोसेफ्स हायस्कूलसाठी गोलंदाजीची सुरुवात करताना, १४ वर्षीय ऑफस्पिनर विहान...
न्यूझीलंडचे उपांत्य फेरीत खेळणे जवळपास निश्चित झाले होते, तथापि, गेल्या २० दिवसांत किवीससोबत असे काही घडले कि त्यांचे या महास्पर्धेत पुढे जाणे अवघड झाले आहे. त्यांनी त्यांचे पहिले चार...
सेंट जोसेफ्स हायस्कूल डोंबिवलीने हॅरिस शिल्डमध्ये सलग दुसरा विजय नोंदवला आहे. पहिल्या फेरीत सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूलचा पराभव केल्यानंतर, सेंट जोसेफ्स हायस्कूल डोंबिवलीने हॅरिस शिल्डच्या दुसऱ्या फेरीत बालमोहन विद्या...
८ नोव्हेंबर रोजी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ च्या ४० व्या सामन्यात इंग्लंड आणि नेदरलँड्स या दोन युरोपीय राष्ट्रांमध्ये लढत होणार आहे. दोन्ही संघांना...