मंगळवारी ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर झालेल्या विजय हजारे ट्रॉफी 2023 च्या लढतीत बंगालने पंजाबचा 52 धावांनी पराभव केला आणि 20 गुणांसह गट ई मध्ये अव्वल स्थान पटकावले. प्रथम फलंदाजी करताना बंगालने 50 षटकांत 242 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. एका टप्प्यावर, त्यांचे ८५ धावांवर सहा गडी बाद होते आणि बऱ्याच...
क्रीडा
चार वर्षांनंतर इंग्लंडचा महिला क्रिकेट संघ तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी आणि त्यानंतर एक कसोटी सामन्यासाठी भारतात आला आहे. 6, 9 आणि 10 डिसेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर टी-20 खेळले...
तीन सामन्यांची टी-20 मालिका बरोबरीत असताना रविवारी खेळ्या गेलेल्या अंतिम सामन्यामध्ये इंग्लंड अ महिला संघानी भारत अ महिला संघाविरुद्ध बाजी मारली. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना भारताचा डाव...
दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे खेळले गेलेल्या कमी धावसंख्येच्या चकमकीत, तामिळनाडूने रविवारी त्यांच्या विजय हजारे ट्रॉफी सामन्यात मध्य प्रदेशवर 17 धावांनी विजय मिळवला. दोन दिवसांपूर्वी 383 धावा करणाऱ्या खेळपट्टीला लागून...
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेवर आधीच शिक्कामोर्तब केल्यामुळे, भारताला त्यांच्या 17 सदस्यीय संघातील उर्वरित दोन खेळाडूं म्हणजेच वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे यांची चाचणी घेण्याची चांगली संधी आहे. ते...
इंग्लंड अ महिलांनी शुक्रवारी भारत अ महिलांविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात चार गडी राखून विजय मिळवला आणि त्यांच्यातील तीन सामन्यांची टी20 मालिका १-१ अशी बरोबरीत आणून ठेवली. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर...