प्रतीक मिश्राने काढलेल्या चार विकेट्सच्या जोरावर डीटीडीसीने अवघ्या दोन तासात गुरुवारी सेंट्रल मैदानावर ठाणे शहर पोलिसांना आठ गडी राखून 48व्या ठाणेवैभव आंतर ऑफिस क्रिकेट स्पर्धेत पराभूत केले. डीटीडीसीने ठाणे शहर पोलिसांचा 14.3 षटकांत 77 धावांत गुंडाळले आणि नंतर केवळ 9.4 षटकांत औपचारिकता पूर्ण करून जोरदार विजय नोंदविला. या सामन्याचा...
क्रीडा
संकेत कदमच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर सारस्वत बँकेने बुधवारी ४८ व्या ठाणेवैभव आंतर ऑफिस क्रिकेट स्पर्धेत सेंट्रल मैदानावर टाइम्स ऑफ इंडियाला पाच गडी राखून पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना टाइम्स...
WPL 2024 चा सातवा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात 29 फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल. दोन्ही संघांचा हा तिसरा सामना असेल. एकीकडे...
WPL 2024 चा सहावा सामना मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात 27 फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल. दोन्ही संघांचा हा तिसरा सामना असेल. WPL 2023...
रितेश पुण्यारथी आणि यश पाठक यांनी झळकवलेले अर्धशतक आणि हिरेन रंगानी यांच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर चौघुले स्पोर्ट्स क्लबने मंगळवारी ४८व्या ठाणेवैभव आंतर ऑफिस क्रिकेट स्पर्धेत सेंट्रल मैदानावर गोदरेज स्टाफवर...
कर्णधार शशिकांत कदमच्या शानदार अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर ठाणे महानगरपालिकेने 48 व्या ठाणेवैभव आंतर ऑफिस क्रिकेट स्पर्धेत सेंट्रल मैदानावर शुक्रवारी एल & टी संघावर सहा गडी राखून विजय मिळवला. नाणेफेक...