महाराष्ट्र
महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व हरपलं बारामतीतील विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत्यू
बारामती: बारामती इथं झालेल्या विमान अपघातात राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झालं आहे. विमान लँड होत असताना झालेल्या या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर...