प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ही विकासाच्या गाड्याची दोन चाके असल्याचे आपण वर्षानुवर्षे ऐकत आलो आहोत. हे वाक्य आता गुळगुळीत झाले आहे आणि ते शाळकरी मुलांच्या निबंधातच फक्त सापडत आहे. प्रत्यक्षात ही चाके निखळत चालली आहेत आणि त्यामुळे विकासाचा तथाकथित गाडा भ्रष्टाचाराच्या, अकार्यक्षमतेच्या आणि आरोप-प्रत्यारोपांच्या दलदलीत फसला आहे. ठाणे महापालिकेतील सहाय्यक...
संपादकीय
तुमच्या वाहनाच्या नोंदणी क्रमांकावरून तुमची पत ठरत असते असा एक समज आपल्या देशात दृढ झाला आहे. त्यामुळे ११११, १२३४, ७७७७, ९९९९ वगैरे व्हीआयपी क्रमांक आपल्या गाडीस असावेत याकरिता झुंबड...