राजकारणात भापवण्याला खूप महत्व आले आहे. सध्याचे युग ‘मार्के टिंग’चे असल्याने राजकारणासारखे क्षेत्र त्यापासून अलिप्त राहू शकत नाही. इं ग्रजीत ‘लार्जर दॅन लाईफ’ अर्थात प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर असल्याचा भास...
अग्रलेख
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजपा एकत्र येणार हे सर्वसाधारणपणे ज्याला राजकारणाची जुजबी माहिती आहे अशा मंडळींना ठाऊक होते आणि आपले भाकित खरे ठरले याचा आनंद ते सध्या घेत असतील....
राजकारणात टाईमिंगला महत्त्व असते. जो नेता ते अचुक साधतो तो प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यात यशस्वी होत असतो. ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाने उमदेवार जाहीर के ला आणि पाठोपाठ कल्याणला वैशाली...
राजकारण जेव्हा अतार्किक होऊ लागते तेव्हा ते अनाकलनीयही होत असते. पक्षनिष्ठा, त्याचे तत्वज्ञान, कार्यकर्त्यांसमोरील प्रेरणास्थाने वगैरे बाबी विधीनिषेध शून्य पातळीवर येतात. अशा वातावरणात अत्यंत अनैसर्गिक युत्या-आघाड्या होतात आणि शि...
एकीकडे के लेल्या कामाचे पैसे देण्याची क्षमता नसताना न के लेल्या कामाचे ठेके दाराला दोन कोटी रुपये दिले जात असतील, तर ठाणे महापालिकेचा कारभार तपासण्याची वेळी आली आहे, असेच...
बेरजेचे राजकारण बाहेरुन जितके सोपे दिसते तसे ते प्रत्यक्षात नसते. राजकीय पक्षांचा उल्लेख ‘दुकाने’ असा नकारात्मक भावनेतून होत असला म्हणून नेते दुकानदारासारखे ‘पुड्या’ बांधताना किंवा आपला ‘माल’ विकल्यावर कॅलक्युलेटरवर...