तुमच्या वाहनाच्या नोंदणी क्रमांकावरून तुमची पत ठरत असते असा एक समज आपल्या देशात दृढ झाला आहे. त्यामुळे ११११, १२३४, ७७७७, ९९९९ वगैरे व्हीआयपी क्रमांक आपल्या गाडीस असावेत याकरिता झुंबड उडत असते. त्यावर मात करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने एक शक्कल लढवली आणि असे क्रमांक पाहिजे असणाऱ्यांना बोली लावून ते विकण्याची...