ठाणे : येऊर येथील अनधिकृत हॉटेल, लॉन्सवरुन कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि संस्थांनी आवाज उठवल्यानंतर येथील स्थानिकांनी देखील आक्रमक भूमिका घेतली. अखेर उशीराने जागे झालेल्या ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने येऊर येथील बॉम्बे डक या हॉटेलमधील वाढीव अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई केली. अनाधिकृत बांधकामांचा मुद्दा ठाणे शहरात मागील काही महिन्यापासून गाजत आहे....
ठाणे
ठाणे : कळवा-मुंब्रा-शीळ परिसरात टोरंट पॉवर कंपनीने वीज चोरांविरुद्ध जोरदार मोहीम सुरू केल्यापासून या परिसरात मागील दोन वर्षात वीज चोरीत घट झाल्याचे दिसून आले आहे. ग्राहकांसाठी विलासराव देशमुख अभय...
ठाणे : महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी तसेच कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठाता डाॅ. योगेश शर्मा यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर डाॅ. राकेश...
कळवा रुग्णालयात कोरोनाग्रस्तांसाठी विलगीकरण कक्ष सज्ज ठाणे : कोरोनाने ठाणे शहर हद्दीत पुन्हा डोके वर काढल्याने महापालिकेची यंत्रणा सावध झाली आहे. कोरोना चाचण्यांमध्ये आता दीड हजाराने वाढ करण्यात आली...
भाईंदर: शहरातील परिवहन सेवा सुधारण्यासाठी वसई-विरार महापालिकेने राज्य सरकारकडे इलेक्ट्रिक बसेसची मागणी केल्यानुसार लवकरच ६१ नवीन इलेक्ट्रिक बसेस परिवहन सेवेत येणार असल्याची माहिती सहायक आयुक्त विश्वनाथ तळेकर यांनी दिली....
उल्हासनगर: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी उल्हासनगरमध्ये छापेमारी करण्यात आली आहे. उल्हासनगरमध्ये बुकी अनिल जयसिंघानी याच्या घरावर मुंबई पोलिस...