अजित पवार यांचा शंका कुशंकांवर पडदा मुंबई: कारण नसताना माझ्याबाबत जाणीवपूर्वक गैरसमज निर्माण करण्याचे काम होत आहे. बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहोत आणि पक्षातच राहणार आहोत असे अजित पवार म्हणाले. अजित पवार भाजपाच्या संपर्कात, राष्ट्रवादीचे ४०हून जास्त...
जिल्हा
घरांच्या किमती ३५ लाखापर्यंत महाग नवी मुंबई: शेकडो सिडको सोडतधारकांनी मनसे प्रवक्ते गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यांना आपल्या समस्यांचे गाऱ्हाणे मांडले. सिडको...
उल्हासनगर: गतवर्षी उल्हासनगर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने व्यावसायिक पाणी बिलाची सहा कोटी 34 लाख रुपयांची विक्रमी वसूली केली आहे. यासोबतच दुकानात अनधिकृत नळजोडणी घेणाऱ्या व्यापाऱ्यांकडून 14 लाख 50 हजार रुपयांचा...
नवी दिल्ली : प्रशांत महासागराच्या तळामध्ये मोठी छिद्रे असून त्यातून गरम द्रव्य बाहेर पडत असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे. यामुळे भूकंप किंवा त्सुनामीचा धोका उद्भवू शकतो, अशी भीती व्यक्त...
दिवा भाजप अध्यक्षावर गुन्हा दाखल ठाणे: फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर टाकलेला संदेश आपल्यालाच उद्देशून लिहीला आहे, असा चुकीचा समज करून दिवा भाजपचे अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी शिवसेना दिवा शहर व...
जांभळी नाक्यावरील दोन्ही मंडयांनी बेमुदत बंद पुकारल्याने बाहेर बसणाऱ्या फळ-भाजी विक्रेत्यांनी चढ्या दराने विक्री करण्यास सुरुवात केली आहे. ऐन महागाईत या बंदचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याने संताप व्यक्त...