ठाणे: जिल्ह्यात सलग दोन दिवस नवीन कोरोना रूग्णवाढीचा उद्रेक सुरूच आहे. आज १६६ रुग्णांची भर पडली असून एक जण दगावला आहे. सर्वात जास्त रूग्ण ठाणे महापालिका हद्दीत ७३ जण सापडले आहेत. नवी मुंबई येथे ५५ रुग्णांची भर पडली आहे. उल्हासनगरमध्ये १६ रुग्णांची नोंद झाली आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात सात, मीरा-भाईंदरमध्ये...
जिल्हा
मीरा-भाईंदर महापालिका द्वितीय स्थानी भाईंदर: महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास दिनानिमित्त मीरा-भाईंदर महानगरपालिका मालमत्ता कर विभागाने विक्रमी 89 टक्के कर वसुली केल्याने आणि उत्पन्न वाढीबरोबरच आस्थापना खर्चात बचत केल्याने मुख्यमंत्री एकनाथ...
उद्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपुजन ठाणे: सत्त्याऐंशी वर्षे जुन्या विठ्ठल सायन्ना रुग्णालयाची इमारत पूर्णपणे पाडण्यात आली असून या जागी ९०० रूग्णशय्या क्षमतेचे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभे राहणार...
सेंचुरी रेयॉनची ठाणे ग्रामीण पोलीस संघावर मात ठाणे: येथील सेंट्रल मैदानावर सुरु असलेल्या ४७व्या ठाणेवैभव करंडक आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेच्या आज झालेल्या ‘क’ गटातील प्रथम फेरीत सेंचुरी रेयॉनने ठाणे...
ठाणे : ठाणे महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांना खासगी शाळेची अनुभूती मिळावी यासाठी विद्यार्थ्यांचा गणवेशच बदलण्याचा निर्णय वरिष्ठ स्तरावर विचाराधीन आहे. या निर्णयावर जर शिक्कामोर्तब झाले तर पालिकेच्या शाळेत येणारे...
शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा नवी मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा 2022’ मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ‘क’ वर्ग महापालिकांच्या गटात नवी मुंबई महानगरपालिकेस राज्यात प्रथम...