आयुक्त अभिजित बांगर यांचे निर्देश ठाणे: झाडांच्या धोकादायक झालेल्या फांद्या तोडताना आणि जाहिरात होर्डिंग्जसाठी झाडांचा बळी जाता कामा नये, असे निर्देश आज आयुक्त अभिजित बांगर यांनी उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात धोकादायक फांद्या तोडण्याचे काम सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या उद्यान विभागाच्या बैठकीत, झाडांच्या फांद्या तोडण्याच्या तक्रारी...
जिल्हा
मुंबईः अन्नधान्याच्या किमती कमी झाल्यामुळे वार्षिक किरकोळ चलनवाढ एप्रिलमध्ये १८ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली. वार्षिक किरकोळ चलनवाढ ४.७ टक्क्यांपर्यंत कमी झाली. मागील महिन्यात ती ५.६६ टक्के इतकी होती. ऑक्टोबर...
कल्याण: कर्नाटक विधानसभेत काँग्रेसला मिळालेले यश हे भारत जोडो यात्रेचा परिणाम आहे, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये दिली होती. यावर घरात बसून स्वप्न बघणारे स्वप्नातल्या प्रतिक्रिया देतात, अशी...
ठाणे : आपली सावली कधीही आपली साथ सोडत नाही, असे म्हटले जात असले तरी ते शंभर टक्के सत्य असतेच असे नाही. वर्षातील असे दोन दिवस असतात की, ज्या दिवशी...
मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन मागे घेतले असल्याची माहिती मिळाली आहे. महाराष्ट्र सरकारचा हा मोठा निर्णय मानला जात आहे. राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते...
ठाणे : स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने लुटणा-यांना टोळीच्या म्होरक्याला ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता शोध पथकाकडून अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ठाणे शहरात स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने लुटणा-या...