ठाणे: ठाणेवैभव करंडक आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेच्या ‘क’ गटातील एकतर्फी अंतिम लढतीत आज ठाणे महानगरपालिका संघाने सेंचुरी रेयॉन संघाची १०३ धावसंख्या एक विकेट गमावून ओलांडत प्रतिष्ठेच्या ‘ठाणेवैभव’ करंडकावर आपले नाव कोरले. विजयी संघातर्फे मध्यमगती डावखुरा गोलंदाज राकेश नाईकने सेंच्युरीचा निम्मा संघ २५ धावांत गुंडाळल्यावर डावखुरा आघाडीवीर जयदीप परदेशीने ५२...
जिल्हा
* डमी ग्राहक बनून पोलिसांकडून भंडाफोड * डॉक्टरांसह पाच जणांना अटक उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये एक महिला डॉक्टरच नवजात बाळांची लाखो रुपयांना खरेदी-विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉक्टरने...
शर्यतींना सुप्रीम कोर्टाकडून कायमचे अभय मुंबई : बैलगाडा शर्यतींच्या परवानगीबाबत आज सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निकाल दिला असून तामिळनाडूतील जलीकट्टू आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे. बारा वर्षांच्या...
ठाणे : कोपरी भागाला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी मंगळवारी सांयकाळी फुटल्यानंतर या जलवाहिनीची तत्काळ दुरुस्ती करून बुधवारी कमी दाबाने पाणीपुरवठा सुरु करण्यात आला. त्यावेळी नळावाटे घरात दूषित पाणी येत असल्याच्या...
ठाणे : अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे सरासरी प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. तसेच नेहमीपेक्षा उशिरा मोसमी पावसाचे आगमन होणार असल्यामुळे पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब वाचविणे आणि तो जमिनीत...
भाईंदर: ठाणे जिल्ह्यातील भाईंदर पश्चिमेच्या गणेश देवल नगरमध्ये एका सहा वर्षांच्या चिमुकल्याला खासगी क्लास घेणाऱ्या शिक्षिका प्रतिमा प्रजापती यांच्याकडून अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे. लाकडी काठीने पाठीवर, हातावर, डोक्यावर...