औद्योगिक संघटनांनी केला विरोध ठाणे: एमआयडीसीने दिलेल्या विविध सेवांवर गेल्या पाच वर्षात जीएसटी बिल आकारले नसताना आता ते व्याजासकट आकारण्याचा घाट घालण्यात आला असून राज्यातील उद्योजकांनी या निर्णयास विरोध केला आहे. जीएसटी इंटेलिजन्स पथकाच्या सूचनेनंतर एमआयडीसीला अचानक जाग आल्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने १ जून २०२३ रोजी परिपत्रक जारी करून...
जिल्हा
उल्हासनगर: भिवंडीमध्ये राहणाऱ्या एका 27 वर्षीय महिलेच्या पोटातून तब्बल सव्वा दोन किलोची गाठ काढण्यात उल्हासनगर शहरातील डॉक्टरांना यश आले आहे. आता महिलेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती स्त्रीरोग तज्ञ डॉ....
पालकांची कारवाईची मागणी ठाणे : पाचपाखाडीतील प्रतिष्ठित शिशुवर्गाच्या शाळेतील शिक्षिकेने तीन वर्षांच्या चिमुरड्याला ओढणीने बांधल्याचा प्रकार सीसीटीव्हीतही कैद झाल्याचा दावा चिमुरड्याच्या वडिलांनी केला आहे. शिक्षिकेने पुन्हा बांधण्याची धमकी दिल्याचा...
ठाणे: येथील एका मोबाईल दुकानाच्या मालकास क्रिप्टो करन्सीमध्ये फसवणूक करुन तब्बल ३६ लाख रुपयांची लुट करण्यात आली होती. मात्र, तब्बल एक वर्षानंतर सायबर सेलच्या मदतीने या मोबाईल दुकानदारास संपूर्ण...
मुंबई: ग्राहकांना घर घेणे सोपे व्हावे, त्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये यासाठी महारेराने गृहप्रकल्पांना मानांकन देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी २० एप्रिल २०२४ पासून करण्यात...
४८० कोटींचा उड्डाणपुलाचा आराखडा तयार उभारणीसाठी एमएमआरडीएला घालणार गळ ठाणे : मुंब्रा येथून थेट दिव्याला जाण्यासाठी ४८० कोटी खर्च करून उड्डाणपूल बांधण्याची ठाणे महापालिकेची योजना असून महापालिका प्रशासनाने त्याला...