केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या रणनितीला यश शहापूर: शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर (एपीएमसी) भाजपा-शिवसेना युतीचा झेंडा फडकला आहे. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या रणनितीमुळे दोन अपक्षांनी भाजपा-शिवसेना युतीला समर्थन दिल्यामुळे, सभापतीपदी भाजपाचे नंदलाल डोहळे यांची निवड झाली. तर उपसभापती शिवसेनेचे शरद वेखंडे यांची निवड झाली. भाजपा-शिवसेना...
मुंबई
शर्यतींना सुप्रीम कोर्टाकडून कायमचे अभय मुंबई : बैलगाडा शर्यतींच्या परवानगीबाबत आज सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निकाल दिला असून तामिळनाडूतील जलीकट्टू आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे. बारा वर्षांच्या...
लोकसभा-विधानसभेसाठी आघाडी मुंबई: कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसला यश मिळाल्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांचे मनोबल वाढले आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी असली तरी मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढण्यासाठी काँग्रेसने तयारी सुरू केली आहे तर...
मुंबई: पंचवार्षिक नाट्य परिषद निवडणूक मध्यंतरी पार पडली पण अध्यक्षपद कोणाकडे जाणार याची प्रतिक्षा सगळ्यांनाच होती. आज अध्यक्षपदासाठीची निवडणूक पार पडली असून अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले...
मुंबईः अन्नधान्याच्या किमती कमी झाल्यामुळे वार्षिक किरकोळ चलनवाढ एप्रिलमध्ये १८ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली. वार्षिक किरकोळ चलनवाढ ४.७ टक्क्यांपर्यंत कमी झाली. मागील महिन्यात ती ५.६६ टक्के इतकी होती. ऑक्टोबर...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाले मुक्त विद्यापीठाचे पत्रकारितेचे प्रमाणपत्र मुंबई: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी काही पत्रकारांवर योग्य...