लग्नासाठी प्रत्येकजण खास तयारी करत असतो. नववधू आणि वर महागाचे कपडे विकत घेतात. लग्न ठरलं की सगळ्यात आधी लग्नात कोणते कपडे घालणार याचा विचार केला जातो. नवीन ट्रेंड काय आहे हे पाहिलं जातं. वेगळं काहीतरी ट्राय करता येईल का याचा विचार येतो. लग्नात वधू-वराकडे सगळ्यांचं विशेष लक्ष असतं. त्यामुळे...