परदेशात शिक्षण हे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. सध्या परदेशात शिक्षण घेण्याकडे भारतीय विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. उच्च पगाराची नोकरी, उच्च दर्जाचे शिक्षण आणि जीवनाचा दर्जा अनेक भारतीयांना परदेशी किनाऱ्याकडे खेचत आहे. युरोप हा एक समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संस्कृती असलेला खंड आहे. ज्यांच्या भाषा आणि संस्कृतीही समृद्ध आहे. युरोपमध्ये विद्यार्थ्यांना...