अंबरनाथ : अल्युमिनियमच्या २५ लाख रुपये किंमतीच्या तारा पळवणाऱ्या ११ जणांच्या टोळीला मुद्देमालासह गजाआड करण्यात आल्याची माहिती शिवाजीनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली. नॅशनल पॉवर ग्रिड अंतर्गत मुंबई ऊर्जा कंपनीच्या माध्यमातून अंबरनाथला प्रकल्प राबवण्यात येत आहे. या कंपनीसोबत ट्रान्समिशनसाठी केईसी इंटरनॅशनल लिमिटेड ही उपकंपनी काम करत आहे....
ठाणे
वीज पडून जनावरांच्या गोठ्याला आग शहापूर : तालुक्यातील खैरे गावात 9 जूनच्या रात्री 11 वाजता देसले यांच्या जनावरांच्या गोठ्यावर वीज पडून गोठ्याला आग लागली. या आगीत गोठ्यात बांधून ठेवलेल्या...
बदलापूर : धरणात बुडणाऱ्या दोन मुलांना वाचणाऱ्या १७ वर्षीय तरुणाचा बॅरेज धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना बदलापुरात घडली. अनुज गोसावी असे मयत तरुणाचे नाव असून तो परळ, मुंबई येथे...
ठाणे: मान्सूनने राज्यात जोरदार हजेरी लावली असून ठाण्यात सलग दोन दिवस तुरळक सरी बरसत आहेत. शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास एका तासातच ठामपा हद्दीत १६ मिमी पावसाची नोंद झाली. सकाळी...
ठाणे: आपला जीव धोक्यात घालून आपत्तीशी लढा देणाऱ्या टीडीआरएफच्या जवानांना अद्याप ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवर कायमस्वरूपी करण्यात आलेले नाही. एनडीआरएफच्या धर्तीवर तत्कालीन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाणे महापालिकेत टीडीआरएफची...
इमारतींचे नकाशे मंजुरी ऑनलाईन; मानवी हस्तक्षेप येणार शून्यावर आनंद कांबळे/ठाणे ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाचा कारभार संपूर्णपणे ऑनलाईन करण्यात आला आहे. वास्तू विशारदांमार्फत नकाशे आणि अन्य कागदपत्रे ऑनलाईन स्वीकारण्यात...