रविवारी मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकला सुट्टी

ठाणे : मध्य रेल्वेच्या येत्या 21 एप्रिल 24 (रविवार) रोजी छशिमट -कल्याण मुख्य मार्गावर आणि रेल्वेच्या छशिमट-पनवेल हार्बर मार्गिका दरम्यान 2 विशेष वाहतूक आणि पूर्वतयारी ओव्हरहेड इक्विपमेंट (ओएचीई) कामांसाठी पॉवर ब्लॉक्सच्या दरम्यान दिवसाच्या वेळी कोणताही मेगाब्लॉक असणार नाही. 19/20 एप्रिल 24 (शुक्र/शनि रात्र) आणि 20/21 24 (शनि/रवि रात्री) रोजी छशिमट येथील फलाटांच्या विस्तार कार्याचे काम करण्यात येणार आहे.