‘मामलेदार मिसळ’चे शटर तब्बल ७४ वर्षांनी बंद

ठाण्यासह अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या ‘मामलेदार मिसळ’चे शटर शुक्रवारी तब्बल ७४ वर्षांनी बंद झाले. संपूर्ण तहसीलदार कार्यालय परिसराचा पुनर्विकास होत असल्याने मामलेदार मिसळचे दुकानही जमीनदोस्त करण्यात आले.

छाया: गजानन हरीमकर