मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘ठाणेवैभव’ने विशेष पुरवणी प्रकाशित केली. यात त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातील घेतलेल्या निर्णयांचा समावेश आहे. सध्याच्या धावपळीतून त्यांनी काढलेले विश्रांतीचे क्षण ‘ठाणेवैभव’ सोबत घालवले. निवांतपणे पुरवणीचे वाचन करून ठाणेवैभव टीमचे कौतुक केले.