जिल्हा

अप्पर जिल्हाधिकाऱ्यास लाच घेताना अटक

अप्पर जिल्हाधिकाऱ्यास लाच घेताना अटक
अप्पर जिल्हाधिकाऱ्यास लाच घेताना अटक फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई: नवी मुंबईतील सिडको येथे थेट अप्पर जिल्हाधिकाऱ्यास 22 हजारांची लाच घेताना एसीबी पोलिसांनी अटक केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नवी मुंबईत लाचप्रकरणात मोठी कारवाई केली असून सिडकोच्या भूमी व भूमापन अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. अप्पर जिल्हाधिकारी रामदास जगताप यांना 22 हजारांची लाच घेताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. रामदास जगताप याला सिडको कार्यालयातच रंगेहाथ अटक करण्यात आल्याने सिडकोसह प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या कारवाईने प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475