जिल्हा

शहापूर तालुक्यात पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

शहापूर तालुक्यात पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
शहापूर तालुक्यात पोलीस निरीक्षकांच्या बदल्या फोटो: ठाणे वैभव
किन्हवली: शहापूर तालुक्यात शहापूर व वाशिद पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. शहापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांची पडघा पोलीस स्टेशन येथे बदली झाली आहे. तर वासिंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बारवे यांची भिवंडी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे बदली झाली आहे. शहापूर पोलीस स्टेशन येथे कर्जतचे पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांची नियुक्ती झाली आहे. तर वासिंद पोलीस स्टेशनची जागा रिक्त आहे. शहापूर उपविभागीय पोलीस कार्यालयांतर्गत चार पोलीस स्टेशन येत असून शहापूर, वासिंद, कसारा, किन्हवली हे पोलीस स्टेशन आहेत. यातील वासिंद आणि शहापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475