जिल्हा

टेलिग्राम लिंकवर केले ट्रेडिंग; सव्वा दोन लाखांची फसवणूक

टेलिग्राम लिंकवर केले ट्रेडिंग; सव्वा दोन लाखांची फसवणूक
टेलिग्राम लिंकवर केले ट्रेडिंग; सव्वा दोन लाखांची फसवणूक फोटो: ठाणे वैभव
ठाणे : अनोळखी व्यक्तींसोबत कोणतेही आर्थिक व्यवहार करु नका, असे ठाणे पोलीस वारंवार सांगत असूनही, फिर्यादी विनयकुमार पांडे (45) रा.मुरबाड रोड कल्याण यांनी टेलीग्राम लिंकवर ट्रेडिंग केले आणि सव्वा दोन लाखांवर पाणी सोडावे लागले. कोणीतरी एक अनोळखी मोबाईलधारक व्यक्तीने पांडे यांना टेलिग्रामवर लिंक पाठवली आणि त्यात आॅनलाईन बिट कॉईन ट्रेडिंग करण्यास सांगितले. ट्रेडिंग पूर्ण झाल्यावर त्यांना एक लिंक पाठवली. ती लिंक उघडल्यावर विनयकुमारला एकूण दोन लाख 15200 रुपये पाठविण्यास भाग पाडले आणि त्यांची आर्थिक फसवणूक 7 मार्च 2023 रोजी ते 9 जुलै 23 रोजी दरम्यान केली आहे. महात्मा फुले चौक पोलीस ठाणे येथे माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीवरुन आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (प्रशासन) श्री.देशमुख हे करीत आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475