मनोरंजन
लग्न कल्लोळ चित्रपटाच्या संपुर्ण टीमने घेतले श्रीसाईबाबांच्या समाधीचे दर्शन
लग्न कल्लोळ चित्रपटाच्या संपुर्ण टीमने घेतले श्रीसाईबाबांच्या समाधीचे दर्शन
फोटो: ठाणे वैभव
आगामी मराठी चित्रपट लग्न कल्लोळ चित्रपटाच्या संपुर्ण टीमने श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने सत्कार करतांना मंदीर विभागाप्रमुख रमेश चौधरी, यावेळी संरक्षण अधिकारी रोहिदास माळी व प्र. जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475