जिल्हा

आपत्कालीन विभागातील कर्मचाऱ्याचे गैरहजर प्रकरणी निलंबन

आपत्कालीन विभागातील कर्मचाऱ्याचे गैरहजर प्रकरणी निलंबन
आपत्कालीन विभागातील कर्मचाऱ्याचे गैरहजर प्रकरणी निलंबन फोटो: ठाणे वैभव
कल्याण : मंगळवारी कल्याण पूर्वेतील सप्तशृंगी इमारतीतील स्लॅब कोसळून घडलेल्या भीषण दुर्घटनेने पालिका प्रशासन हादरून गेले असताना पालिकेच्या आपत्कालीन विभागात कार्यरत असलेला लिपिक घटनेच्या वेळी गैरहजर होता. या घटनेची कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने गंभीर दखल घेत आपत्कालीन कक्षाचे कर्मचारी लिपिक योगेश पाटील गैरहजर आढळल्याने त्यांचे निलंबन केल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी दिली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475