जिल्हा

रविवारचे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही!

रविवारचे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही!
रविवारचे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही! फोटो: ठाणे वैभव
ठाणे : येत्या रविवारी २१सप्टेंबर रोजी भाद्रपद अमावास्येच्या दिवशी होणारे खंडग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. हे सूर्यग्रहण ओसेनिया, अंटार्क्टिका येथून दिसणार असल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितले. भारतातून खंडग्रास स्थितीत दिसणारे सूर्यग्रहण २ आगस्ट २०२७ रोजी होणार असल्याचे श्री.सोमण म्हणाले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475