जिल्हा

सीएसएमटी, कर्नाक आरओबी पुनर्बांधणीसाठी विशेष ब्लॉक

सीएसएमटी, कर्नाक आरओबी पुनर्बांधणीसाठी विशेष ब्लॉक
सीएसएमटी, कर्नाक आरओबी पुनर्बांधणीसाठी विशेष ब्लॉक फोटो: ठाणे वैभव
ठाणे: २८ ते ३० जानेवारी रोजी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मस्जिद दरम्यान कर्नाक आरओबी (दुसरा स्पॅन) पुनर्बांधणीसाठी विशेष आपत्कालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. कर्जतसाठी डाऊन धीमी मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.१२ वाजता सुटेल आणि कर्जत येथे ०२.३३ वाजता पोहोचेल. अप धीम्या मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी डोंबिवली येथून २२.४८ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ००.१० वाजता पोहोचेल. डाऊन धीमी मार्गावर कर्जतसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०४.४७ वाजता सुटेल आणि कर्जत येथे ०७.०८ वाजता पोहोचेल. अप धीम्या मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कल्याणसाठी ०३.२३ वाजता सुटेल आणि कल्याण येथे ०४.५६ वाजता पोहोचेल.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475