महाराष्ट्र

गगनचुंबी इमारत परिसरात आगीमुळे धुराचे लोट

गगनचुंबी इमारत परिसरात आगीमुळे धुराचे लोट
गगनचुंबी इमारत परिसरात आगीमुळे धुराचे लोट फोटो: ठाणे वैभव
कल्याण : शहाड़ स्टेशननजीक असलेल्या बिर्ला वान्य या निर्माणाधीन इमारतीच्या परिसरात ठेवलेल्या थर्मोकोलला सोमवारी संध्याकाळी ६.१५ वा.सुमारास आग लागल्याची घटना घडली. आग लागल्यची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. ही आग इमारतीसाठी आणलेल्या बांधकाम साहित्यातील थर्मोकोलला लागली असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली. आगीची तीव्रता कमी होती, व्हेंटिलेशन डकमुळे वरच्या बाजूस धुर पसरला असल्याने धुराचे लोट उसळले. नविनच बांधकाम असल्याने रिकामी इमारत होती, त्यामुळे जीवितहानी झाली नसल्याची महिती अग्निशमन दलाच्या पाथकाकडून देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475