जिल्हा

शौर्या अंबुरे हिला हार्डल्स शर्यतीत रौप्य

शौर्या अंबुरे हिला हार्डल्स शर्यतीत रौप्य
शौर्या अंबुरे हिला हार्डल्स शर्यतीत रौप्य फोटो: ठाणे वैभव
ठाणे : बहारीन येथे झालेल्या आशियाई युवा क्रीडा या प्रतिष्ठित स्पर्धेत शौर्याने १०० मीटर हर्डल्स शर्यतीत अवघ्या १३.७३ सेकंदात वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करत रौप्य पदक पटकावले आहे. ठाण्यातील युनिव्हर्सल स्कूलमध्ये अकरावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेली शौर्या, एआयएम स्पोर्ट्स फाऊंडेशन येथे प्रशिक्षक अजित कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने मेहनत करत आहे. तिच्या या यशामागे कठोर परिश्रम, शिस्त आणि योग्य प्रशिक्षणाचा मोलाचा वाटा आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475