जिल्हा

शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे अपक्ष लढणार

शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे अपक्ष लढणार
शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे अपक्ष लढणार फोटो: ठाणे वैभव
बदलापूर : मुरबाड मतदार संघातील बदलापूर शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी विधानसभा निवडणुक अपक्ष लढवण्याचा निर्धार केला आहे, महायुतीतर्फे विद्यमान आमदार किसन कथोरे यांना भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर मुरबाड मतदार संघात महायुतीत कुरबुरी वाढीस लागल्या असल्याचे पहावयास मिळते. विद्यमान आमदार कथोरे यांना भाजपातर्फे उमेदवारी जाहीर होताच शिवसेना (शिंदे गट) ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. पवार यांच्या पाठोपाठ शहरप्रमुख आणि माजी नगराध्यक्ष म्हात्रे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. येत्या 28 ऑक्टोबर रोजी म्हात्रे उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे, यामुळे महायुतीमध्ये बंडखोरी वाढली आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475