महाराष्ट्र

नवी मुंबईत १८५ पोलीस शिपाई पदांची भरती

नवी मुंबईत १८५ पोलीस शिपाई पदांची भरती
नवी मुंबईत १८५ पोलीस शिपाई पदांची भरती फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये 185 पोलीस शिपाई पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांची प्रवर्गनिहाय भरती करण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी महाराष्ट्रभरातून उमेदवारांनी अर्ज भरले असून तब्बल एकूण 5984 भरती परीक्षा देणार आहेत. सदर भरती प्रक्रिया पोलीस मुख्यालय परेड मैदान कळंबोली येथे 19 जून ते 26 जून पर्यंत पार पडणार आहे. पोलीस भरतीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी डिजीटल आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून भरती प्रक्रियेसाठी आलेल्या उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडण्याचे आवाहन पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475