जिल्हा

राजू राम यांची नियुक्ती

राजू राम यांची नियुक्ती
राजू राम यांची नियुक्ती फोटो: ठाणे वैभव

कल्याण : भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, आरटीआय कार्यकर्ते, वकील, उच्चशिक्षित, अभ्यासु, अनुभवी व्यक्तिमत्व ॲड. डॉ. राजु राम यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश, अनु.जा. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दिलीप कांबळे यांनी राजू राम यांना दिले आहे. त्यांच्या या निवडीनंतर सर्वच स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475