जिल्हा

ठाणे पोलीस आयुक्तांची पदोन्नती

ठाणे पोलीस आयुक्तांची पदोन्नती
ठाणे पोलीस आयुक्तांची पदोन्नती फोटो: ठाणे वैभव
ठाणे : ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंह आयुक्तपदीच असून, त्यांना अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. ठाणे पोलीस दलाच्या गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी गुन्हेगारांचे कंबरडे मोडणारे अशोक मोराळे यांची बदली झाली असून, त्यांची पदोन्नती झाली आहे. राज्य राखीव पोलीस बलमध्ये त्यांची विशेष पोलीस महानिरीक्षक (स्पेशल आय.जी) या पदावर उन्नती झाली आहे. ठाणे गुन्हे पोलीस शाखेत अतिरिक्त आयुक्त असताना त्यांनी नामचिन गुंडांना, फरार झालेल्या गुन्हेगारांना शोधून त्यांना कोठडीत डांबण्याची कामगिरी केली. त्यामुळे त्यांचा गुन्हेगारांमध्ये दबदबा होता. मितभाषी असलेले मोराळे त्यांचा सह अधिकारी यांच्यातही दबदबा असल्यामुळे संबंधित अधिकारी क्लिष्ट गुन्हा उघडकीस आणण्यासाठी आकाश-पाताळ एक करत असे. ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंह आयुक्तपदीच असून, त्यांना अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. पंजाबराव उगले यांची ठाणे शहरमध्ये अतिरिक्त आयुक्तपदी बदली झाली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475