मनोरंजन
प्रथमेश परबने घेतली सनी देओल यांची भेट
प्रथमेश परबने घेतली सनी देओल यांची भेट
फोटो: ठाणे वैभव
मोहसीन खान दिग्दर्शित ‘डिलिव्हरी बॅाय’ येत्या ८ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यात आता या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारा प्रथमेश परब, दिग्दर्शक मोहसीन खान आणि निर्माता डेव्हिड नादर यांनी नुकतीच सनी देओल यांची भेट घेतली. यावेळी सनी देओल यांनी चित्रपटाच्या टीमला प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475