जिल्हा

भाजप गटनेतेपदी मुकेश मोकाशी

भाजप गटनेतेपदी मुकेश मोकाशी
भाजप गटनेतेपदी मुकेश मोकाशी फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ठाणे महापालिकेत भारतीय जनता पक्षाने आज मुकेश मोकाशी यांची एकमताने गट नेतेपदी नियुक्ती केली आहे. भाजपाचे ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत माजी उपमहापौर मुकेश मोकाशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. श्री.मोकाशी हे प्रभाग ४मधून तिसऱ्यांदा महापालिकेत निवडून आले आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे अनुभव असल्याने त्यांच्या गळ्यात गटनेते पदाची माळ घालण्यात आली आहे. आज नवी मुंबई येथे भाजपाच्या सदस्यांनी स्वतंत्र गटाची नोंदणी केली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475