महाराष्ट्र

विश्रांतीचे क्षण 'ठाणेवैभव' सोबत

विश्रांतीचे क्षण 'ठाणेवैभव' सोबत
विश्रांतीचे क्षण 'ठाणेवैभव' सोबत फोटो: ठाणे वैभव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त 'ठाणेवैभव'ने विशेष पुरवणी प्रकाशित केली. यात त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातील घेतलेल्या निर्णयांचा समावेश आहे. सध्याच्या धावपळीतून त्यांनी काढलेले विश्रांतीचे क्षण 'ठाणेवैभव' सोबत घालवले. निवांतपणे पुरवणीचे वाचन करून ठाणेवैभव टीमचे कौतुक केले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475