व्हिडिओ

चला संस्कार गोष्ट ऐकूया, नवी पिढी घडवूया !

चला संस्कार गोष्ट ऐकूया, नवी पिढी घडवूया !
चला संस्कार गोष्ट ऐकूया, नवी पिढी घडवूया ! फोटो: ठाणे वैभव
श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र,ठाणेच्या बालक पालक संस्कार वर्गाच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत खास लोकाग्रहास्तव ऑनलाईन किरण नाकतींची " जगण्याची संस्कार गोष्ट " लहान मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी तसेंच सर्वच वयोगटासाठी सकारात्मक जीवन कसे जगावे, प्रत्येक नातेसंबंधांचे महत्व पटवून देण्यासाठी किरण नाकतींची जगण्याची संस्कार गोष्ट बघायला विसरू नका. https://www.youtube.com/watch?v=uy3wMLZmXxM

संबंधित बातम्या

Advertisement 300x450

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement 300x600