महाराष्ट्र

'ज्ञानपथ' हे शालेय वार्तापत्र

'ज्ञानपथ' हे शालेय वार्तापत्र
'ज्ञानपथ' हे शालेय वार्तापत्र फोटो: ठाणे वैभव
ठाणेवैभव आणि ठाणे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु झालेले 'ज्ञानपथ' हे शालेय वार्तापत्र ठाणे जिल्ह्यातील 1300 शाळांमध्ये वितरित केले जात आहे. या उपक्रमाला सर्व शाळांकडून उदंड प्रतिसाद मिळाला आहे. सर्व जिल्हा परिषद शाळांमधील घडामोडी या वार्तापत्रात प्रसिद्ध केल्या जात आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475