जिल्हा

श्रीसंत राममारुती महाराज समाधी मंदिरात हनुमान जन्मोत्सव

श्रीसंत राममारुती महाराज समाधी मंदिरात हनुमान जन्मोत्सव
श्रीसंत राममारुती महाराज समाधी मंदिरात हनुमान जन्मोत्सव फोटो: ठाणे वैभव
कल्याण: येथील संत राममारूती समाधी मंदिरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाले.
गुरूवार २ एप्रिल रोजी सकाळी राममारूती महाराज समाधीची विधीवत पंचामृत महापूजा करण्यात आली. 'नतंर हनुमान मूर्तिवर विधीवत पंचामृत महाअभिषेक झाल्यावर विविध कार्यक्रमास सुरुवात झाली.
यावेळेस सखी महिलामंडळ कल्याण, यांनी हनुमान चालीसाचे पठण केले. तदनतंर दुपारी श्रीं ची महाआरती झाली. दुपारनंतर पांचाळ सखी महिला भजनी मंडळ,कल्याण व संत राम  मारूती महाराज महिला मंडळ यांचे सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम झाला. सायंकाळी श्रीविष्णू सहस्त्र नाम सेवा मंडळाकडून ११ वेळा श्री
हनुमान चालीसा पठणाच कार्यक्रम झाला. तदनंतर श्रीं ची आरती झाल्यावर श्रीदत्त प्रासादिक भजनी मंडळाचा भजनाचा सुश्राव्य कार्यक्रम संपन्न झाल्यावर कार्यक्रमांची सांगता झाली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475